सिंदेवाही येथील सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारीनामदेव कापसे यांच्या दोन पुस्तकाचे प्रकाशन निरनिराळ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री डॉ अशोकजी उईके ह्याचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.सिंदेवाही येथील राहिवासी असलेले नामदेव पुंडलिक…
—:तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या अठरा कि. मी. अंतरावरील गुंजेवाही येथील निसर्ग निर्मित डोंगरावर जागृत असलेल्या पुरातन काळातील अंबिका माता व यल्लम्मा माता मंदिरात दरवर्षी प्रमाणेच यावर्षी सुद्धा नवरात्र महोत्सव निमित्ताने…
शंकरपूर/चिमूर/चंद्रपूर :शंकरपूर जवळील लावारी गावात गुरुवारी (दि.१८) सकाळी ८ वाजेच्या सुमारास विद्या मसराम या महिलेवर वाघाचा हल्ला झाला, ज्यात ती ठार झाली. या घटनेने परिसरात संतप्त ग्रामस्थांचा आक्रोश पसरला आणि…
या संपामुळे गुरुवार, १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटल आणि दवाखाने बंद राहणार आहेत. मुख्य…
चंद्रपूर, १७ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर शहरातील रहमन नगर भागातील महानगरपालिकेच्या पाणी शुद्धीकरण केंद्रावर आज क्लोरीन गॅसची गळती झाली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…
चंद्रपूर – ग्रामीण दुर्गम भागातील इंदिरा गांधी विद्यालय, पालेबारसा या शाळेने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत चमकदार यश मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सावली तालुक्याचे प्रतिनिधित्व करत या शाळेच्या १४ वर्षाखालील…
ब्रह्मपुरी, दि. १५ सप्टेंबर २०२५:केंद्र पुरस्कृत योजनेतील BPL लाभार्थी – विशेषतः वृद्धापकाळ, विधवा आणि दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले Digital Life Certificate (DLC) त्वरीत काढून घेणे आवश्यक आहे, अशी महत्त्वाची सूचना तहसीलदार…
चंद्रपूर : महाकाली मंदीर परिसरात दिनांक ०७/०७/२०२५ रोजी एका ६५ वर्षीय वृध्द महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस चंद्रपूर न्यायालयाने पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. आरोपी अयुब खान साहेब खान…
नवतळा येथे ५५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येकाला समाजाचे देणे असते. लहानपणी आजोबांच्या हातून घडलेली जनसेवा यातूनच प्रेरणा घेऊन कुठलाही स्वार्थ न बाळगता राजकारणात आलो. आपण…
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 29 ऑगस्ट 2025 अन्वयेछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर 2025…