• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

नामदेव कापसे सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र आधिकारी यांच्या पुस्तकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री डॉ अशोकजी उईके ह्याचे हस्ते प्रकाशन

ByRoshan Khankure

Sep 22, 2025
Spread the love

दिनांक १८/९/२०२५ जागतिक बांबू दिनानिमित्त दुसरी पुस्तक बांबू लागवड काळाची गरज या पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा. पाशा पटेल बांबू मॅन ऑफ इंडिया, भारत गोगावले मंत्री म. रा. मा. ना. पंकज भोयर मंत्री, आशीष जैस्वाल मंत्री, परविन परदेशी CEO mitrव इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला.
नामदेव कापसे सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या 34 वर्षांच्या अनुभवातून आपले अनुभव पुस्तकाच्या माध्यमातून मांडल्याबद्दल वनकर्मचारी तसेच गावातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *