• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

Trending

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतमालाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

बांधावर जाऊन पिडीत शेतक-यांसोबत संवाद चंद्रपूर, दि. 24 : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या चिमूर आणि वरोरा तालुक्यातील शेतमालाची, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज…

ब्रम्हपुरी तहसीलदार सतीश मासाळ यांची रेती तस्करांवर धडक कारवाई

महसुल विभाग ब्रम्हपुरी यांचेकडुन अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर मा. विनय गौडा यांचे मार्गदर्शनात ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा नान्होरी येथे रात्रो अवैध वाहतुक / उत्खननावर करणा-या वाहनांवर धाड…

ब्रम्हपुरी तहसीलदार सतीश मासाळ यांची रेती तस्करांवर धडक कारवाई

महसुल विभाग ब्रम्हपुरी यांचेकडुन अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर मा. विनय गौडा यांचे मार्गदर्शनात ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा नान्होरी येथे रात्रो अवैध वाहतुक / उत्खननावर करणा-या वाहनांवर धाड…

स्वाब संस्था व वन विभागाच्या पुढाकाराने वाढोणा आरोग्य केंद्रात 200 झाडांचे वृक्षारोपण

चंद्रपूर : पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आज, मंगळवार दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी वाढोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वन विभाग…

भरधाव स्विफ्ट डिझायर उभ्या स्कॉर्पिओवर आदळली

महिलेचा जागीच मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताराजुरा–गोविंदपूर–आदिलाबाद या नुकत्याच पूर्णत्वास आलेल्या महामार्गावर भीषण अपघात घडला. कोरपण्याहून गडचांदूरच्या दिशेने भरधाव वेगात येणारी स्विफ्ट डिझायर (क्र. MH 40 BJ 7339) ही गाडी लालघोडा…

दिव्यांग प्रमाणपत्र व आधारक्रमण अनिवार्य : दिव्यांग व्यक्ती हक्क अभियानांतर्गत कार्यवाहीला वेग

चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून दिव्यांग व्यक्ती हक्क अभियान २०१६ अंतर्गत दिव्यांग नागरिकांना सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत. दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी…

पाथरी गावात थरकाप उडवणारी घटना! मतिमंद अल्पवयीन मुलीवर शाळेच्या शौचालयात सामूहिक अत्याचार; दोन युवक पोलिस कोठडीत, दोन बालक सुधारगृहात

सलग बातमी चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पाथरी गावात मतिमंद अल्पवयीन मुलीवर चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १८ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास आरोपींनी पीडित मुलीला…

नागरिकांच्या तक्रारींवर जलद कार्यवाहीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी ‘तक्रार निवारण दिन’

चंद्रपूर : जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध तक्रारींचे वेळेत व पारदर्शक पद्धतीने निराकरण व्हावे, यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासनाने विशेष उपक्रम राबविला आहे. त्यानुसार मंगळवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११…

गडचांदूर परिसरात दुचाकी चोरी प्रकरणाचा उलगडा; वाहनासह चोरटा अटकेत

चंद्रपूर, दि. 22 सप्टेंबर :गडचांदूर परिसरात झालेल्या दुचाकी चोरी प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला असून, आरोपीसह चोरीस गेलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी…

बल्लारपूरच्या रस्त्यांवर दहशत माजवणारा ‘गुंड निना’ अखेर MPDAच्या जाळ्यात!

चंद्रपूर :बल्लारपूर शहर व परिसरात भीतीचं साम्राज्य निर्माण करणारा कुख्यात गुंड आकाश ऊर्फ निना आनंद अवतार राऊत (वय ३७) याच्यावर बल्लारपूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत महाराष्ट्र गुंडगिरी नियंत्रण कायदा (MPDA)…