देलनवाडीतील महिलेचा सर्पदंशामुळे मृत्यू – नागमोत्यावर कारवाईची मागणी
सिंदेवाही प्रतिनिधी:सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी गावात अंधश्रद्धेमुळे एक दुर्दैवी घटना घडली. मंगला मंगेश आनंदे (वय ४०) या महिलेस शेतात काम करत असताना सर्पाने दंश केला. मात्र त्यानंतर तिला वेळेवर उपचार मिळाले…
भादुर्ली ते मुलं मार्गावर बस बोगद्याखाली अडकली – चालकावर निष्काळजीपणाची कारवाई
चंद्रपूर, दि. 12 सप्टेंबर 2025 – भादुर्ली येथून मुलंकडे जाणारी चंद्रपूर आगाराची बस (क्रमांक MH40 N 9426) दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी अंदाजे 6.15 वाजता रेल्वेपटरीखालील बोगद्यात अडकली. बोगद्यात…
सिंदेवाही येथील मिनाक्षी नागदेवते आचार्य पदवीने सन्मानित
सिंदेवाही :- भारतीय बौद्ध महासभा सिंदेवाही तालुका संघटक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादाजी नागदेवते यांची मुलगी मिनाक्षी दादाजी नागदेवते हिने पीएचडी ही पदवी मिळविली असून नुकताच गोंडवाना विद्यापीठाने तिला आचार्य…
*ब्रह्मपुरीत ‘जनसुरक्षा विधेयक २०२४ योग्य की अयोग्य?’ या ज्वलंत विषयावर भव्य वादविवाद स्पर्धा संपन्न;तिन्ही मित्रांचा एकाच मंचावर विजय
काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पनाब्रह्मपुरी :-ब्रह्मपुरीचा महाराजा गणेश उत्सव २०२५ हे वर्ष अविस्मरणीय ठरले. कारण, यंदाच्या उत्सवाला केवळ धार्मिकच नव्हे तर बौद्धिक अधिष्ठानही लाभले. विजयभाऊ वडेट्टीवार, काँग्रेस विधिमंडळ…
“ब्रम्हपुरीतील फिजा पठाण यशस्वी – SET परीक्षा उत्तीर्ण, पीएच.डी.साठी निवड”
चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरीतून एक आनंदाची बातमी…ब्रम्हपुरी येथील नेवजाबाई हितकारणी कॉलेज ची विद्यार्थिनी फिजा पठाण हिने केवळ २४ व्या वर्षी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजेच SET उत्तीर्ण केली आहे.इतकंच नाही, तर फिजाला…
सिंदेवाहीत घरफोडी; पोलिसांचा तपास सुरू
सिंदेवाही (ता. चंद्रपूर) – दि. 06/09/2025 रोजी सिंदेवाही शहरातील विध्याविहार कॉलनीत अज्ञात चोरांनी विशाल धनराज लायनकर यांच्या घरात चोरी केली. घर रिकामे असताना चोरांनी कपाट फोडून सोन्याचे मणी व पदक,…
तळोधी – गोसीखुर्द: सहा तास चाललेल्या मोहिमेत अंधारात स्वाब व वनविभागाने चितळ सुरक्षित बाहेर काढले
तळोधी (बा.) – शनिवार , 06/09/2025 रोजी तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील गोसीखुर्द कालव्यात अडकलेल्या चितळाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी स्वाब बचाव दल आणि वनविभागाने सहा तास चाललेली मोहिम राबविली. सायंकाळी साडेपाच ते…
सिंदेवाही तालुक्यात सापदंशाने दुर्दैवी मृत्यू – देलणवाडी, चिखलमिनघरीसह परिसरातील गावांत हळहळ
सिंदेवाही (ता. चंद्रपूर) :सिंदेवाही तालुक्यातील देलणवाडी येथील मंगला मंगेश आनंदे (वय ४०) या महिलेचा सापदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. चिखलमिनघरी येथील शेतात दुसऱ्याकडे मजुरी करत असताना दिनांक ६ सप्टेंबर, शनिवार रोजी…
जश्ने ईद-ए-मिलाद सिंदेवाहीत उत्साह, शांततेत पार पडलं”
जश्ने ईद-ए-मिलाद सिंदेवाहीत उत्साह, शांततेत पार पडलं” चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाहीत जश्ने ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात आणि पूर्ण शांततेच्या वातावरणात साजरा करण्यात आला.ईद-ए-मिलाद, म्हणजेच पैगंबर मुहम्मद (स.अ.व.) यांचा जन्मदिन, मुस्लिम बांधव श्रद्धेने…
बुद्धीविधाता गणेश मंडळाचा उपक्रम – मोफत आरोग्य शिबिरातून समाजसेवेची नवी वाटचाल
बुद्धीविधाता गणेश मंडळाचा उपक्रम – मोफत आरोग्य शिबिरातून समाजसेवेची नवी वाटचाल सिंदेवाही (ता. चंद्रपूर) :गणेशोत्सवात भक्तिभावासोबतच समाजोपयोगी उपक्रमांची सांगड घालण्याची परंपरा जपणाऱ्या बुद्धीविधाता गणेश मंडळ, लोणवाही-सिंदेवाही यांच्याकडून मोफत आरोग्य शिबिराचे…
