• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

“ब्रम्हपुरीतील फिजा पठाण यशस्वी – SET परीक्षा उत्तीर्ण, पीएच.डी.साठी निवड”

ByRoshan Khankure

Sep 7, 2025
Oplus_131072
Spread the love

चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरीतून एक आनंदाची बातमी…
ब्रम्हपुरी येथील नेवजाबाई हितकारणी कॉलेज ची विद्यार्थिनी फिजा पठाण हिने केवळ २४ व्या वर्षी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजेच SET उत्तीर्ण केली आहे.
इतकंच नाही, तर फिजाला पुण्यातील नामांकित सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट मध्ये पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी नोंदणीची संधी मिळाली आहे.
फिजाच्या मेहनती, चिकाटी आणि पालकांच्या मार्गदर्शनासोबतच आजी-आजोबांच्या आशीर्वादामुळे हे यश शक्य झाल्याचे ती सांगते.
फिजाच्या या यशामुळे कुटुंब, नातेवाईक आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण असून…
युवा पिढीसाठी तिचे यश ठरत आहे प्रेरणादायी..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *