• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

Blog

Your blog category

  • Home
  • नामदेव कापसे सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र आधिकारी यांच्या पुस्तकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री डॉ अशोकजी उईके ह्याचे हस्ते प्रकाशन

नामदेव कापसे सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र आधिकारी यांच्या पुस्तकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री डॉ अशोकजी उईके ह्याचे हस्ते प्रकाशन

सिंदेवाही येथील सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारीनामदेव कापसे यांच्या दोन पुस्तकाचे प्रकाशन निरनिराळ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री डॉ अशोकजी उईके ह्याचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.सिंदेवाही येथील राहिवासी असलेले नामदेव पुंडलिक…

गुंजेवाही येथे अंबिका एल्लमा मंदिरात नवरात्र महोत्सवाला विविध कार्यक्रमाने सुरवात

—:तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या अठरा कि. मी. अंतरावरील गुंजेवाही येथील निसर्ग निर्मित डोंगरावर जागृत असलेल्या पुरातन काळातील अंबिका माता व यल्लम्मा माता मंदिरात दरवर्षी प्रमाणेच यावर्षी सुद्धा नवरात्र महोत्सव निमित्ताने…

चिमूर वनपरिक्षेत्र व ब्रह्मपुरी विभागाचे एकत्रित यश – हल्लेखोर वाघ टीटीसीकडे रवाना

शंकरपूर/चिमूर/चंद्रपूर :शंकरपूर जवळील लावारी गावात गुरुवारी (दि.१८) सकाळी ८ वाजेच्या सुमारास विद्या मसराम या महिलेवर वाघाचा हल्ला झाला, ज्यात ती ठार झाली. या घटनेने परिसरात संतप्त ग्रामस्थांचा आक्रोश पसरला आणि…

चंद्रपूर:- महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथी पदवीधरांना ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी’ (CCMP) आणि प्रमाणपत्रावर आधारित नोंदणीस परवानगी दिल्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चंद्रपूर शाखेने एक दिवसाचा संप पुकारला आहे.

या संपामुळे गुरुवार, १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटल आणि दवाखाने बंद राहणार आहेत. मुख्य…

चंद्रपूरमध्ये क्लोरीन गॅस गळती – रहमन नगरात भीतीचे वातावरण निर्माण

चंद्रपूर, १७ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर शहरातील रहमन नगर भागातील महानगरपालिकेच्या पाणी शुद्धीकरण केंद्रावर आज क्लोरीन गॅसची गळती झाली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

पालेबारसा शाळेचा कबड्डीत गगनभरारी विजय – विभागीय स्पर्धेची तयारी सुरू!

चंद्रपूर – ग्रामीण दुर्गम भागातील इंदिरा गांधी विद्यालय, पालेबारसा या शाळेने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत चमकदार यश मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सावली तालुक्याचे प्रतिनिधित्व करत या शाळेच्या १४ वर्षाखालील…

डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (DLC) काढण्याचे आवाहन – ब्रह्मपुरी तालुक्यातील BPL लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

ब्रह्मपुरी, दि. १५ सप्टेंबर २०२५:केंद्र पुरस्कृत योजनेतील BPL लाभार्थी – विशेषतः वृद्धापकाळ, विधवा आणि दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले Digital Life Certificate (DLC) त्वरीत काढून घेणे आवश्यक आहे, अशी महत्त्वाची सूचना तहसीलदार…

महाकाली मंदीर परिसरात ६५ वर्षीय वृध्द महिलेचा विनयभंग – आरोपीस ५ वर्ष कारावास

चंद्रपूर : महाकाली मंदीर परिसरात दिनांक ०७/०७/२०२५ रोजी एका ६५ वर्षीय वृध्द महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस चंद्रपूर न्यायालयाने पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. आरोपी अयुब खान साहेब खान…

जनसेवेतच परमोच्च आनंदाची अनुभूती – आ. बंटी भांगडिया

नवतळा येथे ५५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येकाला समाजाचे देणे असते. लहानपणी आजोबांच्या हातून घडलेली जनसेवा यातूनच प्रेरणा घेऊन कुठलाही स्वार्थ न बाळगता राजकारणात आलो. आपण…

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत नागभीड तालुक्यात ५६ ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा तसेच महसूल मंडळात महसूल अदालतीचे आयोजन

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 29 ऑगस्ट 2025 अन्वयेछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर 2025…