चिमुर हद्दीतील मौजा रेनगाबोडी-जामणी जंगल शिवारामधील मोठ्या प्रमाणातील अवैध जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड
एकुण १० अटक आरोपी व ०३ फरार आरोपीविरुध्द गुन्हा दाखल गुन्हयात ०६ चारचाकी, ३ दुचाकी व रोख १,२५,०००/- व इतर साहित्य असा एकुण २७,९०,०००/- रुपयाचा माल जप्त पोलीस स्टेशन चिमुर…
चंद्रपूर पोलीसांची विक्रमी अंमली पदार्थ विरोधी कारवाई — ५२८ ग्रॅम एम.डी ड्रग्ज जप्त, ₹३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
चंद्रपूर :जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंमली पदार्थ विरोधी कारवाईत आणखी एक मोठा धडाका दिला आहे. मुंबईहून चंद्रपूरात एम.डी (MEPHEDRONE) ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या आरोपीला रंगेहात पकडण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल…
ज्ञान संवर्धन संस्था मोहाळी प्रणित इंदिरा गांधी विद्यालय टेकरीचा 33 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न
मोहाळी – ज्ञान संवर्धन संस्था मोहाळी प्रणित इंदिरा गांधी विद्यालय टेकरीमध्ये आज 33 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. शालेय कार्यक्रमात चित्रकला,…
सर्पदंशाने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; सावली तालुक्यातील हरांबा येथील घटना
सावली तालुक्यातील हरांबा येथील तरुण शेतकरी आपल्या शेतावर काम करीत असतांना सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाला. प्रफुल ईश्वर चरडूके, वय ३९ वर्षे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यू पश्चात पत्नी…
नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत सर्मपण ध्यान योग शिबीर संपन्न “योग हे जगाला जोडण्याचे एकमेव साधन आहे” — महर्षी श्री शिवकृपानंद स्वामीजी
चंद्रपूर :“नशा मुक्त भारत अभियान” अंतर्गत पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे दिनांक ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्मपण ध्यान योग शिबीराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन श्री संदीप पाटील, विशेष पोलीस…
घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना भिसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या!चोरीचा मुद्देमाल हस्तगत; तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू
भिसी (ता. चिमुर, जि. चंद्रपूर) :भिसी शहरातील दोन दुकाने फोडून रोकड आणि माल चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना भिसी पोलिसांनी अवघ्या काही तासांत बेड्या ठोकत मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना…
अधिकाऱ्यांनी आदेशाची अंमलबजावणी न केल्याने केले निलंबित : शासनाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांचा आदेश
भद्रावती :–तालुक्यातील कुरोडा येथील शेतीसंबंधी प्रकरणात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी न करता जाणीवपूर्वक कर्तव्यात कसुरी केल्याने तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना निलंबित करण्यात आले आहे. या संदर्भात…
अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या इसमाचा नदीत बुडून मृत्यू
भेजगाव : अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या इसमाचा पाय घसरून उमा नदीत बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. २) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मूल तालुक्यातील उसराळा गावाजवळील उमा नदी पात्रात घडली.…
‘भारत माझा देश आहे’ या भावनेतून तरंगिनी ग्रुपकडून पूरग्रस्तांना आर्थिक मदत – नागभीड तहसीलदार प्रताप वाघमारे यांना धनादेश सुपूर्द
नागभीड (प्रतिनिधी) :राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो गावे जलमय झाली असून, हजारो हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरे पडझड…
१५ कि.मी. बाईक रॅलीसह वृक्षारोपण, पर्यावरण मार्गदर्शन; स्वाब संस्थेचे सदस्य, वन कर्मचारी व गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
सिंदेवाही :वन्यजीव सप्ताह (१ ते ७ ऑक्टोबर) साजरा करण्याच्या निमित्ताने सिंदेवाही वनपरिक्षेत्र कार्यालय व स्वाब नेचर केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिटकी येथे पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत…
