• Mon. Jun 1st, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

ज्ञान संवर्धन संस्था मोहाळी प्रणित इंदिरा गांधी विद्यालय टेकरीचा 33 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न

ByRoshan Khankure

Oct 6, 2025
Spread the love

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रेमकुमार हरणे, तर प्रमुख पाहुण्यांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वासुदेवजी गायकवाड, यशवंत सूर्यवंशी, उपसरपंच विजय नैताम, योगेश कुळसंगे, पोलीस पाटील निताताई नन्नावर, तसेच प्रतीक हरणे व देवा मंडळवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मांडवकर सर यांनी केले, प्रस्ताविक मुख्याध्यापक अगळे सर यांचे मार्गदर्शन लाभले, तर आभार मनिष मॅडम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *