• Thu. Apr 2nd, 2026

मुख्य संपादक:रोशन खानकुरे 8888203020

नागभीड सेवा केंद्र चालक संघटनेचा पूरग्रस्त मराठवाड्यासाठी आर्थिक मदत उपक्रम

ByRoshan Khankure

Oct 8, 2025
Spread the love

“पूरग्रस्त मराठवाड्यातील बांधवांवरील संकटात आपण एकजुटीने उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने शक्य तेवढी मदत करावी, हीच आमची अपेक्षा आहे.”
मा. तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत संघटनेचे आभार मानले आणि पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ही मदत अत्यंत मोलाची ठरेल असे नमूद केले.
नागभीड तालुक्यातून उचललेले हे दानाचे पाऊल संपूर्ण विदर्भासाठी प्रेरणादायी ठरत असून सामाजिक एकतेचा आणि मानवतेचा सुंदर संदेश देणारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *